Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671
Showing posts from October, 2026Show All
नगर पंचायत कोरपना* *सफाई* *कामगाराचा प्रश्न ऐरणीवर* *भविष्य* *निर्वाह निरीक्षका कडून* *दखल दोषीवर* *कारवाई* *होणार*
शेताच्या बांधावरून वाद; मारहाणीच्या प्रकरणात आरोपींना अटक करा, तहसिल कार्यालयासमोर अर्जदाराचे आमरण उपोषण सुरु भोकरमध्ये शेतजमिनीच्या वादातून मारहाण झाल्याचा आरोप; पीडिताची तहसीलदारांकडे धाव
शेताच्या बांधावरून वाद; मारहाणीच्या प्रकरणात आरोपींना अटक करा, अर्जदारांनी पत्कारला आमरण उपोषणाचा मार्ग करणार!भोकरमध्ये शेतजमिनीच्या वादातून मारहाण झाल्याचा आरोप; पीडिताची तहसीलदारांकडे धाव
कोरपणा नगरपंचायतीचा भोंगड कारभार =सफाई कामगारांना चार महिन्यापासून पगार नाही .
पिट्टीगुडा क्र. १ ते पिट्टीगुडा क्र. २ रस्त्याची दुरवस्था; नागरिकांचा जीवघेणा प्रवास!**रस्त्यावरून पायी चालणेही कठीण; विद्यार्थी व ग्रामस्थ त्रस्त, तातडीने रस्ता बांधण्याची मागणी जोर धरू लागली*
बौद्ध धम्म संस्कार संघ, श्रावस्ती विहार, सांगली येथे अशोक विजयादशमी निमित्त ‘जागर महामातांचा’ ७ दिवसीय प्रबोधन पर्व उत्साहात
पल्लेझरीत गांजाची शेती उघडकीस; पोलिसांचा छापा, ४.४४ लाखांचा मुद्देमाल जप्तजिवती तालुक्यात खळबळ दोन आरोपीवर NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल
धम्मचक्र परिवर्तन दिनाचे औचित्य साधून जिवतीत मोफत वातरोग शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
कोरपणा कृषी उत्पन्न* *बाजार* *समिती* *मार्केट* *यार्ड** *वर* *शुकशुकाट* *शेतकऱ्यांची लूट* *व्यापाऱ्यांच्या* *दारात* *सोयाबीन* *खरेदी*
जिवती तालुक्यात शासकीय धान्य वाहतुकीबाबत संभ्रम; भाईपठार येथे सकाळी पोहोचले वाहन, चौकशीची मागणी सतत एक वर्षापासून चालत आलेला नियमभंग अखेर उघडकीस
आनंदाची बातमी! मसुरे कुटुंबात चिमुकल्या परीचे आगमन; कन्यारत्न प्राप्त झाल्याने आनंदाला उधाण!राहुल मसुरे व शितल मसुरे यांच्या घरी लक्ष्मीचे आगमन; नातेवाईक व मित्रपरिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव
जनावरांची कथित तस्करी जोमात; पोलीस यंत्रणा मात्र कोमात?*
राष्ट्रीय महामार्गाची तात्काळ दुरुस्ती करा; रेल्वे गोल पुलियाखालील रस्ता दुरुस्त करून मुजोर रेल्वे अधिकाऱ्यांवर कारवाई करा — वंचित बहुजन आघाडीची मागणी*
बल्लारपूरात नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक आढावा बैठक
बंद पोलीस चौक्या सुरू करण्याच्या मागणीला सकारात्मक प्रतिसादममनसेचे जिल्हा सचिव किशोर मडगुलवार
व्यसनमुक्ती जनजागृती महिला मेळावा उत्साहात संपन्नभद्रावती येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत महिलांना व्यसनमुक्तीबाबत मार्गदर्शन
खासदार प्रतिभा धानोरकरांच्या पाठपुराव्याला यश; गोल पुलियाची वाहतूक समस्या लवकरच सुटण्याच्या मार्गावर रेल्वे आणि नगर परिषद प्रशासनाची संयुक्त पाहणी; लवकरच सुधारित कामाला सुरुवात होण्याची शक्यता
कोरपना येथील सफाई कामगारांच्या आंदोलनाची सांगता .आमदाराच्या उपस्थितीत मुख्याधिकाऱ्यांचे लेखी आश्वासन :
कोरपणा नगरपंचायतीविरोधात सफाई कामगारांचे धरणे आंदोलन; भ्रष्टाचाराच्या चौकशीसह दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी
सेवा संकल्प अभियानांतर्गत व्यसनमुक्ती सप्ताहाची जनजागृती रॅली उत्साहात“नशामुक्त भारत अभियान, विकसित भारत की पहचान”चा संदेश; नागरिकांना व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन
नगरपंचायत कोरपणा येथील सफाई कामगारांचा काम बंद आंदोलन २ ऑक्टोंबर(आज) ला धरणे वर बसणार
झेप नई दिशा दारूमुक्ती केंद्राचा पाचवा वर्धापनदिन उत्साहात‘व्यसन ही सवय नसून आजार आहे’ — डॉ. एस. एस. पालीवाल
Load More That is All