चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी हाकानी शेख
धम्मचक्र परिवर्तन दिनाचे औचित्य साधून जिवतीत मोफत वातरोग शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
दिनांक :14/10/2026 रोज बुधवार ला राही युवा बहुउद्देशीय लोकसंस्था पल्लेझरी (ता) जिवती (जि) चंद्रपूर & दुर्गावाढ हेल्थ केअर क्लिनिक जीवती यांच्या संयुक्त विद्यमानाने धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त मोफत वातरोग शिबीर आयोजित करण्यात आले तसेच उपस्थिती डॉ. चेतन नागरेचा सर डॉ. अमर नकले सर डॉ. मोरे सर सिविल हॉस्पिटल चंद्रपूर डॉ.चिकाटे सर डॉ.अनिल दुर्गावाढ तसेच संस्थेचे पदाधिकारी
राही युवा बहुउद्देशीय लोकसंस्था (डायरेक्टर) डॉ. अरविंद पोवळे सर राही युवा बहुउद्देशीय लोकसंस्था (संचालक) डॉ. मस्तान पठाण सर राही युवा बहुउद्देशीय लोकसंस्था (अध्यक्ष) रामकिशन भागवत ब्लॅक टेक्नोलिशन: पवन गव्हाले सर फार्मसी: हरिप्रसाद धनुजी राठोड फार्मासिस्ट: नंदनी दुर्गावाढ मॅडम सिस्टर: मीना पठाण प्रिया धोटे ब्रह्म स्वामी सर राही युवा बहुउद्देशीय लोकसंस्था मॅनेजमेंट: अर्जुन भागवत रुग्णवाहिका चालक: संदीप कोनाळे दत्ताभाऊ नंदेवार या सर्वांचे उपस्थितीमध्ये राऊन कॅम्प पार पुण्यात आली
तसेच यामध्ये 212 लोकांना उपचार व मार्गदर्शन देण्यात आला कॅम्प ला चांगल्या प्रकारे प्रतिकार साथ मिळाला तसंच आमचे संस्था ग्रामीण क्षेत्रात कार्यरत राहू कार्यक्रम व कॅम्प आयोजित करण्यात राहील व लोकांपर्यंत पोहोचत राहू धन्यवाद



0 Comments