Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

. विशाल पवार यांनी आपल्या सतर्कतेमुळे एका मुलांचे जीव वाचवले....*

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी हाकानी शेख 

*डॉ. विशाल पवार यांनी आपल्या सतर्कतेमुळे एका मुलांचे जीव वाचवले....*
काल दिनांक 29 मे रोजी कार्तिक श्रावण राठोड रा दमपूर मोहदा...हा बालक आई बापा सोबत शेतात गेला होता, शेतात खेळतांना त्याला *घोणस* प्रजातीचा अत्यंत विषारी साप चावला... त्याला ताबडतोब प्राथमिक आरोग्य केंद्र जिवती येथे आणले व डॉ. विशाल यांनी यत्किंचितही वेळ न लावता सदर बाळावर उपचार सुरु केले व नातेवाईक यांना मोलाचे मार्गदर्शन करून पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे नेण्यास सांगितले...या काळात आपली जबाबदारी संपली असे न समजता.... सतत चंद्रपूर डॉक्टर च्या संपर्कात राहून बाळावर उपचार करण्यात यशस्वी झाले... आज बाळ पूर्ण पणे सुखरूप आहे...डॉ. विशाल पवार यांच्या कार्याचे खूप खूप अभिनंदन....🌹

Post a Comment

0 Comments