महाराष्ट्र संवाद न्युज नेटवर्क
भारतीय स्वातंत्र्याचा 80 वा स्वातंत्र्य दीन निमीत्त आज कोरपना पोलीस स्टेशन येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजन
*भारतीय स्वातंत्र्याचा 80 वा स्वातंत्र्य दीन निमित्त कोरपना पोलीस स्टेशन जिल्हा चंद्रपूर येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले होते भरपूर असे रक्तदात्यांनी रक्तदान केले कार्यक्रमास,कोरपना पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी मा. लता वाढीवे ह्या प्रामुख्याने उपस्थित होत्या.*
*महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य शासन गृह विभाग पोलीस निराकरण समन्वय समिती सदस्य मा.श्री.राहुल भैय्या अर्जुनराव दुबाले यांच्या प्रमुख मार्गदर्शनामध्ये महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मा.श्री. परमेश्वर बळीराम चव्हाण यांच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनाची चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष मा.श्री. मुकेश प्रकाश चव्हाण व अभिमन्यू चव्हाण पाटील महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक श्रमिक कामगार संघटना जिल्हाध्यक्ष यांच्या संकल्पनेतून रक्तदान शिबिर आयोजित झाले पोलीस स्टेशन कोरपना येथील सर्व अधिकारी कर्मचारी व जिल्ह्यामध्ये पदाधि कारी हे प्रामुख्याने उपस्थित होते.*



0 Comments