सांगली जिल्हा प्रतिनिधी उषाताई कांबळे
*📍सांगली मिरज आणि कुपवाड शहरात..*
आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानव्ये...
23 जुलै "महाराष्ट्र बंद"
दिल्लीत शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला सांगली जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडी, युवा आघाडी, सम्मेक विध्यार्थी आंदोलन, माथाडी कामगार युनियन, समता सैनिक दल व भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते आणि नागरिक रस्त्यावर उतरले. विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ कडकडीत बंद पाळून त्यांनी विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा दर्शविला.



0 Comments