Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

क्रांती सेना संघटन संस्थापक अध्यक्ष श्री. अश्वजीत शहारे यांच्या नेतृत्वात आज दिनांक 31/03/2026 रोजी सुद्धा उपोषण सुरुच जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर समोर साखळी उपोषणा नंतर आमरण उपोषण सुरु करणार

महाराष्ट्र संवाद न्युज नेटवर्क 

📢 क्रांती सेना संघटनचा इशारा!

क्रांती सेना संघटन संस्थापक अध्यक्ष श्री. अश्वजीत शहारे यांच्या नेतृत्वात 
आज दिनांक 31/03/2026 रोजी सुद्धा उपोषण सुरुच  
जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर समोर साखळी उपोषणा नंतर आमरण उपोषण सुरु करणार 

⏳ हे साखळी उपोषण 3 दिवस चालणार आहे.
⚠️ त्यानंतर आमरण उपोषण सुरू करण्यात येणार आहे.

👉 आज सायंकाळी 6:30 वाजता पहिल्या दिवसाचे उपोषण तात्पुरते थांबवण्यात आले.
👉 उद्या दिनांक 31/03/2026 रोजी पुन्हा उपोषण सुरू होणार आहे.

✊ न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील!

#क्रांतीसेना #उपोषण #चंद्रपूर #न्यायहक्क

Post a Comment

0 Comments