महाराष्ट्र संवाद न्युज नेटवर्क
तालुका कृषी विभाग जिवती तील जन माहिती अधिकारी ढाकणे काम चुकार
भ्रष्टाचार लपवण्यासाठी माहीती देण्यास टाळाटाळ
तालुका कृषी विभाग जिवती येथे महाराष्ट्र संवाद न्युज चे संपादक राहुल मसुरे यांनी माहीती अधिकार अर्जा वरुन तालुक्यातील झालेल्या विकास कामा ची माहिती मागितली असता जन माहीती अधिकारी ढाकणे साहेब यांनी माहीती देण्यासाठी टाळाटाळ केली असता अर्जदाराने प्रथम अपिल केली असता अपिलीय अधिकारी तालुका कृषी अधिकारी गावडे मॅडम असुन अपिलीय अधिकारी यांनी निर्णय दिला माहीती अधिकारी यांनी पंधरा दिवसा पर्यंत माहीती अर्जदाराला द्यावे ह्या निर्णयाला जवळपास एक महीण्याच्या वर कालावधी होऊन गेला असून जन माहिती अधिकारी साहेबांनी अजुन पर्यंत माहीती पुरवली नाही तरी सुद्धा अपिलीय अधिकारी जनमाहीती अधिकारी ढाकणे यांच्या विरुद्ध शिस्त भंगा ची कार्यवाही करत नसुन अपिलीय अधिकारी नियमा नुसार माहीती आयुक्ता कडे कार्यवाही साठी शिफारस केली नाही



0 Comments