महाराष्ट्र संवाद न्युज नेटवर्क
मंत्री गिरीश महाजनांनी भाषणात बाबासाहेब आंबेडकरांचे नाव न घेतल्यामुळे वन विभागाच्या महिला कर्मचारी भडकल्या
नाशिक येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात नाशिक चे पालकमंत्री गिरीष महाजन
यांनी एक तास भाषण केले व भाषणात अनेक ऐरे गैर्याचे नावे घेतले परंतु भारतीय संविधानाचे निर्माते डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव एकदा सुद्धा घेतले नाही यावरुन एकट्या भिमाची वाघीण माधवी जाधव ने टाकलं मंत्री गिरीष महाजन यांना विरोध केला नोकरी वरुन सस्पेन्ड केले तरी चालेल पण माफी मागायला लावणार असे ठामठोक बोलुन माधवी जाधव यांनी विरोध करणे थांबवीले नाही



0 Comments