Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

देवी एंटरटेनमेंट कडुन प्रेक्षकांच्या भेटीला आले नविन गित लेडी फटाकडी

महाराष्ट्र संवाद न्युज नेटवर्क 

देवी एंटरटेनमेंट कडुन प्रेक्षकांच्या भेटीला आले नविन गित लेडी फटाकडी

संगित क्षेत्रात आपल्या पावलांचे ठसे उमटवत निर्माता व दिग्दर्शक व अभिनेता पराग टेंभुर्णे ह्याचे सध्या च्या काळात एका पाठोपाठ एक असे अनेक चित्रपट व गाणी आपल्या ला पहायला मिळत आहेत पराग टेंभुर्णे हे सर्वोत्कृष्ट कलाकार असुन प्रेक्षकांचे मनोरंजनासाठी यांचे अनेक सुपरहिट गाणी दिसुन येतात हातात व्हिस्की ह्या गाण्याला प्रेक्षकांनी भरभरुन प्रती साद दिल्या नंतर देवी एंटरटेनमेंट च्या टिम ने नविन गाणं घेऊन आले आहे 'लेडी फटाकडी ' अतीशय सुंदर असे गाणं बनवुन प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे आणी ह्या गाण्यावर अतीशय मेहनत घेतलेले सर्वच कलाकार ह्या गाणं देवी एंटरटेनमेंट प्रस्तुत निर्देशक पराग टेंभुर्णे व निलेश मेश्राम यांनी केले असुन संगितकार संविधान रामटेके यांनी दिले व गायक आर.श्रिस्टी हे असुन कोरस पिऊश वाघमारे व क्षितीज मेश्राम यांनी दिले तर फोटोग्राफी चे अतीशय सुंदर काम नितेश मेश्राम यांनी व गाण्यात कलाकार पराग टेंभुर्णे जिया देवी कोटांगलेसचिन करंजेकर रुपाली जोशी निलेश मेश्राम व्यकटेश उत्तमवार राणी कोटांगले इत्यादी कलाकारांनी परिश्रम घेऊन गाणं आपल्या सर्वांच्या भेटीला घेऊन आले आहे तर आपल्या सर्व प्रेक्षकांनी भरभरुन प्रती साद द्यावा ही सर्व कलांकारांकडुन विनंती

Post a Comment

0 Comments