Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

जिवती तालुक्यातील शेतकरी २२ डिसेंबर पासून भारतीय स्टेट बँक पाटण समोर साखळी उपोषणाला बसणार-सुदाम राठोड

जिल्हा प्रतिनिधी हाकानी शेख 

*जिवती तालुक्यातील शेतकरी २२ डिसेंबर पासून भारतीय स्टेट बँक पाटण समोर साखळी उपोषणाला बसणार-सुदाम राठोड

जिवती:- तालुक्यातील शेतकरी मे जून महिन्यामध्ये पीक कर्जासाठी भारतीय स्टेट बँक शाखा पाटण येथे अर्ज सादर केले होते परंतु सहा महिने होऊन सुद्धा आतापर्यंत आम्हा शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळाले नसून या करिता दि.२२ डिसेंबर २०२५ रोज सोमवार पासून भारतीय स्टेट बँक पाटण समोर सर्व शेतकरी पीक कर्ज तात्काळ मिळावे या करिता साखळी उपोषण करणार आहे.असे आव्हान शेतकरी संघटनेचे जिवती तालुकाध्यक्ष सुदाम राठोड यांनी केले आहे तरी तहसीलदार यांनी आम्हा शेतकऱ्यांच्या या साखळी उपोषणाला परवानगी द्यावी अशी विंनती या निवेदणाद्वारे केली आहे.

Post a Comment

0 Comments