जिवती तालुक्यातील सर्व 36 ही ग्रामपंचायत मध्ये 100% रोजगार हमी योजना राबवनेबाबत शिवसेना शिंदे (गुट) चे सामाजिक कार्यकर्ता तथा सोरेकसा ग्रामपंचायत सदस्य सुनिल राठोड यांच्या कडुन गटविकास अधिकारी साहेब पंचायत समिती जिवती यांना निवेदन देण्यात आले जिवती तालुक्यातील शेतकरी कास्तकार मायबाप बेरोजगारी मुळे इतर राज्यात कामाकरीता स्थलांतर होतात तालुक्यात कुठलेही उद्योग नसल्याने हातबल होऊन मजबुरीने इतर ठिकाणी लहाण सहाण शाळेकरी मुलांना सोबत घेऊन कामाकरीता जावावा लागतो अस्यात भरपुर ठिकाणी घातपात पण नाकारता येत नाही पहिलेच अस्या घटणा घडली आहे म्हणून अस्या सर्व बाबी टाळण्याकरीता रोजगार हमी योजने अंतर्गत रोजगार मिळते व बेरोजगारांच्या हाती काम करीता जिवती तालुक्यातील सर्व 36 ही ग्रामपंचायत मध्ये रोजगार हमी योजनेचे 100% काम राबवुन तालुक्यातील सर्व जनतेला गावस्तरावर रोजगार उपलब्ध करुन देण्यात यावे करीता निवेदन देऊन चर्चा करण्यात आली या वेळी शिवसेना शिंदे (गुट) चे जिवती तालुका संघटक गणेश पवार संपर्क प्रमुख अरविंद चव्हाण रामा आडे ज्ञानेश्वर राठोड आकाश जाधव साईनाथ भालेराव चिरंजीव सिंगारे आदीची उपस्थिती होती



0 Comments