महाराष्ट्र संवाद न्युज नेटवर्क
राज्यातील राजकारणात मोठा बदल
स्थानिक स्वराज्य संस्था च्या निवडणुकीत राज्यातील राजकारणात मोठा कायापालट झालाअसुन निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी चे उमेदवार मोठ्या प्रमाणात निवडून आले असुन विजयी उमेदवारांची उमेदवारांची सुत्राकडुन उपलब्ध झालेली नावे
वंचित बहुजन आघाडी च्या विजयी उमेदवारांची सुत्राकडुन उपलब्ध झालेली यादी
नागपुर 'वाडी' नगर परिषद सुनिता मेश्राम,शितल नंदागवळी,राजेश जंगले.घाटंजी नगर परिषद (पोटनिवडणुकीत)पायल संघपाल कांबळे तर बुलढाणा जळगाव जामोद नगर परिषद डॉ.मोहमद्द सलिम मोहम्मद व शेगाव नगर परिषद सिमा वोवे जामखेड नगर परिषद संगिता भालेराव अकोला अकोट नगर परिषद प्रभाग क्रं ९ मधुन इम्रान खान पठाण बाळापुर नगरपरिषद ९ उमेदवार विजयी जिल्हा नांदेड कंधार नगरपरिषद दिलीप देशमुख देवळाली नगरपरिषद संतोष चोळके तसेच हिवरखेड मधुन सविता इंगळे बार्शी टाकळी
शेख साबिर शेख चंद्रपूर जिल्हा भद्रावती नगर परिषद जयश्री दुर्योधन अक्कलकोट नगर परिषद मडिखांबे अहिल्या नगर जिल्हा अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी संतोष चोळके विजयी झाले असुन संगमनेर मध्ये वंचित बहुजन आघाडी चे उमेदवार संगमनेर सेवा समिती पुरस्कृत उमेदवार प्रभाग १ मधिल उमेदवार उमरखान पठाण व विजया जयराम गुंजाळ मुर्तुजापुर प्रभाग२ मधिल उमेदवार शशिकला सोळुंके यवतमाळ नगरपरिषद आनंद गायकवाड कर्जत जामखेड नगर परिषद अरुण जाधव विजयी मुरर्तुजापुर तस्वर खान तेल्हारा नगरपरिषद चे उमेदवार कान्होपात्रा फाटकर अकोला बाळापूर संजय उमाळे व भुम नगरपरिषद मधुन रिमा ब्रम्हदेव शिंदे व धाराशिव नगरपरिषद अजय वहाने
व महाराष्ट्र राज्यातील राजकारणात मोठा बदल झाला प्रत्येक पक्षाला आज वंचित ची गरज आहे.



0 Comments