उदगिरात प्रियकरासोबत मिळुन पत्नीनेच केली पतीची हत्या
महाराष्ट्र संवाद न्युज नेटवर्क
उदगीर येथील खडकळी येथील. मारकट्टी भागात हनुमंत पाटील वास्तव्यास होते हे होटेल मध्ये काम करत असत व त्यांची पत्नी मोल मजुरीची कामे करत असत हनुमंत व पुजाचा संसार चांगला चालत होता यांना दोन मुले असुन मुलगा संगम व मुलगी अनिता दोघे भावंड होते तर मुलगा सातवीत व मुलगी चौथ्या वर्गात शिकत होते
पुजाची काही दिवसांपुर्वी
जानापुरच्या पिंटु पाटील यांच्या सोबत ओळख झाली पुजा सुद्धा जाणापुरचीच होती म्हणुन त्या दोघांमध्ये नेहमीच बोलणे भेटणे सुरु झाले व पिंटु चे घरी येणे जाणे सुद्धा सुरु झाले.पिंटु ने हनुमंत सोबत सुद्धा बोलणे वाढवले पुजा आणी पिंटु यांचे नेहमी भेटता बोलता दोघांत अनैतिक संबंध निर्माण झाले याच्या बद्दल हनुमंत च्या मनात विचार येऊ लागले व हणुमंत व पुजा या दोघांत पिंटु बदल वाद होऊ लागले काही कालांतराने एका दिवशी त्या दोघाची व्हाटस् अप वरील चाटींग बघीतले आणी पुजा व पिंटु यांच्या अनैतीक संबंध असल्याची खात्री झाली या विषयावरुन पती पत्नी त वाद झाला व पिंटुचे घरी येणे हणुमंत ने कायम चे बंद केले व पुजा व पिंटुला एकमेकांना भेटणे कठीण झाले दिवस 27 आॅगष्टला सायंकाळी 4 वाजता पुजाने हणुमंतला नांदेड रोड च्या मोरे नेत्र हास्पीटलला चालण्यास सांगीतले पुजाने पिंटुच्या मित्राचा आॅटो रिक्षा बोलावलं व हास्पीटल कडे निघाले हास्पिटल च्या जवळ गेल्यास पुजा ही रिक्षा च्या खाली उतरली व पिंटु पाटील व त्याचे दोन मित्र रिक्षात बसले आणी रिक्षा भरधाव वेगाने घेऊन जाऊन काही अंतरावर हणुमंतला लोखंडी रॉड ने मारहाण केले व तिथेच सोडुन निघुन गेले त्या नंतर काही वेळाने त्या स्थळावर पुजा पोहचली आणी पतीला दवाखान्यात न घेऊन जाता घराकडे परत घेऊन आली हणुमंत ची तब्बेत खुप हालावली असल्याने त्याचा साहित्य रुग्णालयात घेऊन गेली पण उपचारा दरम्यान हणुमंत चा मृत्यु झाला.वैधकिय अधिकारी यांनी उदगिर ग्रामीण पोलीसांना माहिती दिली असता दवाखान्यात पोलीस पोहचले व पुजा ची विचारपूस करण्यात आली पण पुजा खरे सांगतो नव्हती पुजा ला पोलीसांनी विचारलेल्या प्रश्नांची उडवाउडवी ची उत्तरे दिल्याने पोलीसांचा पुजावयचा संशय वाढत गेला नंतर पोलीसांनी पुजा व हणुमंतची मुलगी अनिता हिची विचारपुस केली असता अनिताने सांगितले की पिंटुने पप्पा ना मम्मीच्या समोरच उचलुन नेले लगेचच पोलीसांनी पुजारा ताब्यात घेतले व पिंटुलासुद्धा ताब्यात घेतले तर रिक्षा चालकासह तीन आरोपी फरार आहेत



0 Comments