Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

नांदेडात बापानेच केला मुलीचा व तीच्या प्रियकराचा खुन

नांदेडात बापानेच केला मुलीचा व तीच्या प्रियकराचा खुन

महाराष्ट्र संवाद न्युज 

संजिवनी ने यशाचे 18 वर्षं पुर्ण झाले व आई वडिल मारोती सुरणेबोरजुनी या गावातील वर गोळे गावातील सुधाकर कांबळे यांच्याशी संजिवनी चा विवाह मोठ्या थाटामाटात करुन दिले व संजिवनी व सुधाकर चा संसार बराच काळ सुरळीत चालत होता पण संजिवनी चे लग्ना पुर्वी पासुन तिच्या गावातील लखन बालाजी भंडारे ह्यांच्याशी प्रेमसंबंध होते व ते विवाहानंतर सुद्धा चालुच होते.25 आॅगष्टला सकाळी संजिवनी च्या सासरचे मंडळी कामा निमित्त बाहेर गेले असता संजिवनी ने आपला प्रियकर लखन भंडारे ह्याला आपल्या घरी बोलावून घेतले आणी लखन सुद्धा तिथे पोहचला आणी दोघ घरांमध्ये असताना घरची मंडळी आली असता संजिवनी व लखण हे त्यांना नको त्या अवस्थेत आढळुन आले असता दोघांनीही पळुन जाण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना पळवुन जाण्यात यश आ
नाही आले व संजिवनी घ्या सासरच्या लोकांनी तीच्या आई वडिलांना बोलावुन घेतले व वडिल मारोती व तिचे काका व आजोबा असे तिघे जन तीथे हजर झाले मारोतीला संजिवनी च्या सासरच्या मंडळी कडुन बेज्जती झाली व मुलीला व तीच्या प्रियकराला घेऊन जाण्यास सांगितले मारोती त्या दोघांना घेऊन जात असताना करकाळा शिवारात घेऊन गेले व दोघांनाही बेदम अशी मारहाण केली व त्या दोघांचा ही खुन केलादोघांचेही मृतदेह एका शेतातील विहीरीत ढकलुन दिले व मारोती ने पोलीस स्टेशन गाठले व पोलीसांना कबुली दीली

Post a Comment

0 Comments