Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

पी.एम.श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंभेझरी येथील विद्यार्थ्यांना मध्यान भोजन आठ दिवसापासून बंदशाळा व्यवस्थापन समीती कडुन स्व खर्चाने विद्यार्थ्यांना मध्यान जेवण

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी हाकानी शेख 


पी.एम.श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंभेझरी येथील विद्यार्थ्यांना मध्यान भोजन आठ दिवसापासून बंद
शाळा व्यवस्थापन समीती कडुन स्व खर्चाने विद्यार्थ्यांना मध्यान जेवण

 असल्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्ता वेंकट कांबळे उपाध्यक्ष गजानन गंगाधर चव्हाण सदस्य विजय लक्ष्मणराव गोतावळे बाळू कोंडीबा ठोंबरे प्रकाश गणू राठोड जयंत बळवंत गोतावळे सौ सोनुताई धनाजी घोडके सौ आशाताई नामदेव भालेराव सौ संगीता ताई ठोंबरे श्रीमती सविताताई घंटेवाड सौ रेखाताई पवार सौ ज्योतिका पवार यांच्याकडून विद्यार्थ्यांना मध्यान भोजनाची व्यवस्था करण्यात आली शासनाने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर मध्यान भोजनाचे राशन जिवती तालुक्यातील सर्व शाळांना देण्यात यावे आठ दिवसापासून कुंभेझारी येथील शाळेला समिती मध्यान भोजन चालवत असल्यामुळे शासनाने याकडे गांभीर्याने घ्यावं आणि लवकरात लवकर राशन पुरवठा करावा अन्यथा कशाला शाळाव्यवस्थापन समिती कुलूप बंद आंदोलन करेल

Post a Comment

0 Comments