Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

बौद्ध धम्म संस्कार संघ,श्रावस्ती विहारात एक दिवशीय धम्म शिबीर सम्पन्न

सांगली जिल्हा प्रतिनिधी उषाताई कांबळे 

आज 29/4/2026 रोजी बौद्ध धम्म संस्कार संघ,श्रावस्ती विहारात एक दिवशीय धम्म शिबीर सम्पन्न झाले या बालसंस्कार शिबिरात एकूण 34बाल शिबिरार्थी सहभागी झाले होते.या शिबिरात भन्ते संघ रत्न यांनी वं आयु. अशोक भटकर (सर )यांनी संस्कार शिबिरात मार्गदर्शन केले. आयु. सुधीर कोलप, आयु. जगन्नाथ आठवले,आयु. चंद्रकांत चौधरीसाहेब आयु.भारत कदम,आयु. संजय घाडगे सर, सुजाता घाडगे, आयु.चंद्रकांत नागवंशी,दीपाली कांबळे, यांनी मोलाचे सहकार्य केले. विशेष उपस्थिती आयू. विद्रोही शाहीर आयु. संभाजी भगत वं आयु. डॉ. नामदेव कस्तुरे, अत्यन्त
उत्साहत शिबीर संपन्न झाले.

Post a Comment

0 Comments