Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

शुक्रवार ला पुनागुडा येते प्रेरणा महिला ग्रामसंघ संघ पुनागुडा यांचे वार्षिक अधिवेशन व सर्व साधारण सभा संपन्न 'सशक्त झाली नारी'अभियान आले दारी



महाराष्ट्र संवाद न्युज नेटवर्क 

एके काळी महीला ना फक्त चुल व मुलं इतक्यात मर्यादित ठेवलं जातं होते परंतु शासणा करुन चालवत असलेल्या जिवनोन्नती अभियानाने आज गावोखेड्यातील प्रत्येक महिला बचत गटाच्या माध्यमातुन खुप प्रगती करत आहेत.

*महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान* 
 *तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती जिवती 
आज दिनांक 10.04 .2026 रोज शुक्रवार ला पुनागुडा येते प्रेरणा महिला ग्रामसंघ संघ पुनगुडा यांचे वार्षिक अधिवेशन व सर्व साधारण सभा घेण्यात आली कार्यक्रमा संदर्भात. 
1. कार्यक्रम सुरू झाला असता सर्व प्रथम पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले . स्वागतगीत घेण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन सौ.योगिता लष्करे ICRP तर प्रास्ताविक सौं. प्रतीक्षा लष्करे यांनी केला तर प्रेरणा महिला ग्रामसंघ संघाचा वर्षभरात चाललेल्या आर्थिक व्यवहाराचे वाचन सौ. प्रतीक्षा लष्करे यांनी केला. 
2. कार्यक्रमादरम्यान आर्थिक व्यवहाराचे एडिट सुद्धा वाचून दाखवण्यात आले. 
3. प्रेरणा महिला ग्राम संघाच्या अधिवेशन दरम्यान ग्राम संघाला मिळालेला rf,cif, vrf, otc, pmfme फंड,बँक लिंकेज वर्षभरात चालवण्यात आलेले नाविन्यपूर्ण उपक्रम ,त्याच दरम्यान नवीन नवीन व्यवसाय, उपजीविका तयार केल्या या विषयाचे वाचन करण्यात आले.
4. कार्यक्रमाचे अध्यक्ष होत्या .अध्यक्षांनी खालीदरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .त्यामध्ये रांगोळी स्पर्धा, आहार प्रदर्शनी,.गीत गायन स्पर्धा, वैयक्तिक डान्स ,सामूहिक डान्स, विविध नाट्यकला अशा पद्धतीने दिवसभर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .
5. विविध दिवसभरात चाललेल्या स्पर्धेमध्ये जे विजेते स्पर्धक आहेत त्यांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला .
      6. प्रेरणा महिला ग्राम संघाने घेतलेल्या विविध स्पर्धेमध्ये स्पर्धकांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले .
7.कार्यक्रमला उपस्थित मा.श्री.राजेश कुमार दुधे सर BMMU, कु. सुनीता राठोड ifc block ancker,श्री. शामल जोंधळे cam, CLFM सौं वैशाली ब्राम्हणे,सौ भाग्यश्री जाधव mcrp, सौ. रेखा भुते उद्योग सखी ग्राम. सौं. ललिता जाधव CTC, कृषी सखी ग्राम सारिका साळवे, ग्राम पशु सखी आशालता गायकवाड ,सदस्य, समस्त सर्व ग्रामसखी, ग्रामसंघ सदस्य उपस्थित होते.
                        

Post a Comment

0 Comments