महाराष्ट्र संवाद न्युज नेटवर्क
रुपाली चाकणकरांच्या राजिनाम्या नंतर राज्यात मोठ्या प्रमाणात नविन राज्य महीला आयोगाच्या अध्यक्षा बद्दल चर्चा सुरु असताना यात समाजातील सर्व महीलाना न्याय मिळवुन देईल अशा व्यक्ती मत्वाची शोधाशोध सुरु असताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांना व देशाच्या प्रधान मंत्री व राष्ट्रपती यांनी युवराज्ञी छत्रपती संयोगीताराजे यांची राज्य महीला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी योग्य असल्याचा दावा समाजसेवक अनिलरा्व पाटील यांनी केला. असुन थेट यांनी मुख्यमंत्री प्रधान मंत्री व राष्ट्रपती यांना सल्ला देण्याचे व योग्य ती व्यक्ती चे नाव सुचवण्याचे कार्य अनिलराव पाटील यांनी केले आहे
युवराज्ञी छत्रपती संयोगीताराजे महाराष्ट्र राज्याच्या आईसाहेब ह्या महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजीराजांचे तेरावे वंशज छत्रपती संभाजी राजे यांच्या धर्मपत्नी असुन आईसाहेब ह्या बारा बलुतेदार व अठरा पगड जाती जमातीतील दलीत सोशीष पिडीत महीला ना न्याय देऊ शकतात याची खात्री संपुर्ण महाराष्ट्रातील महीला व पुरुष व सर्व जनतेला सुद्धा आहे आईसाहेब ह्याच जनतेला न्याय मिळवुन देतील असे मत अनिलराव पाटील यांनी व्यक्त केले आहे



0 Comments