महाराष्ट्र संवाद न्युज नेटवर्क
एकच ध्यास गरीब विद्यार्थ्यांचा विकास
अनाथ विद्यार्थ्यांचा दाता
अविनाश मुंडे सर
अविनाश मुंडे यांनी धारुळ तालुक्यातील सोनीमोहा या गावात एक स्व खर्चाने वसंतराव भागवत आश्रम शाळा ही अनाथ मुलांच्या शिक्षणाची गैर सोय व्हावी नाही म्हणून अविनाश मुंडे यांनी अनाथ मुलांना शिक्षण देण्याचा वसा घेतला असुन शाळेत सध्या 150 विद्यार्थी शिकत असुन
मुले अत्यंत गरीबीच्या परिस्थिती तील आहेत.आणी अविनाश मुंडे हे अनाथ मुलांचे दाता ठरले आहेत आणी अविनाश मुंडे यांचे शाळेतील व्हिडिओ इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत अविनाश मुंडे यांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे तरी माध्यमातून ह्या शाळेला मदत मिळावी म्हणून आशा करीत आहोत
अविनाश मुंडे सर हे अनेक काही वर्षापासून ज्या मुलांना आई-वडील नाहीत अशा मुलांना खेडेगाव मध्ये मोफत शिक्षण देत आहेत हे त्यांचे कार्य पाच ते सहा वर्षांपासून चालू आहे कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता त्यांनी त्यांची परिस्थिती नसताना देखील त्यांनी गरीब मुलांना मोफत शिक्षण दिले व देत आहेत आणि मुलांची प्रगती ही खूप आहे प्रत्येक मुलाचा पाढा 50 च्या पुढे आहे इंग्रजी माध्यमांना टक्कर देतील असे मुलं त्यांनी घडवले आहेत घडवले आहेत.. अविनाश मुंडे सर यांना त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याचा छंद आहे त्यातूनच त्यांचे व्हिडिओ व्हायरल झाले व देशभरातून चर्चा झाली व फेमस शिक्षक विठ्ठल कागणे सर यांनी त्यांना मदतीचा हात म्हणून शैली साहित्याची मदत केली .... अविनाश मुंडे सर हे एका शाळेत खाजगी जॉब पण करत आहेत व ग्रामीण भागामध्ये मोफत शिक्षण पण देत आहेत
अविनाश सर हे गरीब विद्यार्थ्यांना कपडे शालेय साहित्य तसेच प्रोत्साहन म्हणून अभ्यास करून घेऊन त्यांना या वस्तू देतात... आणि ज्या शाळेत काम करतात ते आश्रम शाळा आहे...
आणि गरीब मुलांचं कल्याण व्हावं यासाठी अविनाश मुंडे यांची एक मागणी आहे की शाळेला शासनातर्फे कंपाउंड वॉल ची व्यवस्था करावी...
आणि अविनाश मुंडे सरचा एकच उद्देश आहे ती फक्त गरीब मुलांच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य कमी नाही पडले पाहिजे व त्यांचा विकास झाला पाहिजे.. एकच ध्यास गरीब मुलांचा विकास हे त्यांचे ब्रीद वाक्य आहे..



0 Comments