Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

जय मल्हार नवयुवक गणेशमंडळ हिरापूर खडकी यांच्या वतीने आरोग्य शिबीर घेण्यात आले

हाकानी शेख
*जय मल्हार नवयुवक गणेशमंडळ हिरापूर खडकी यांच्या वतीने आरोग्य शिबीर घेण्यात आले*

हकानी शेख जिल्हा प्रतिनिधी 

जिवती:- तालुक्यातील हिरापूर खडकी येथे जय मल्हार नवयुवक गणेश मंडळाच्या वतीने जनसेवच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्र पाटण यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या वतीने हिरापूर खडकी येथे आरोग्य शिबीर घेण्यात आले. यामध्ये बी पी तपासणी, शुगर तपासणी, शिकल सेल, नेत्र तपासणी, कुष्ठ रोग तपासणी व क्षय रोग तपासणी अस्या प्रकारच्या रोगाना आळा घालण्यासाठी जय मल्हार नवयुवक गणेश मंडळ कार्य करीत आहे शिबिरामध्ये उपस्थित मान्यवर पोलीस स्टेशन पाटण चे ठाणेदार श्री. सुधाकर कोकोडे साहेब, अंगणवाडी सेविका तसेच गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments