Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

प्रमीला राजे सर्वोपचार रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी अभिजित ढवळे यांच्या वर कार्यवाही करा ईश्वर घाळी यांची मागणी

महाराष्ट्र संवाद न्युज नेटवर्क 
प्रमीला राजे सर्वोपचार रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी अभिजित ढवळे यांच्या वर कार्यवाही करा ईश्वर घाळी यांची मागणी 

प्रमीला राजे सर्वोपचार रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी अभिजित ढवळे हे आपले शासकिय जबाबदारी न पार पाडता स्वतःच खाजगी व्यावसाय करत असुन नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे परंतु याच्या कडे शासण व वरिष्ठ अधिकारी डोळे झाक करत आहेत.डाॅ.अभिजित ढवळे हे शासकीय वैद्यकीय अधिकारी असुन यांचे खाजगी व्यावसाय सुद्धा आहे व स्वतः च्या खाजगी व्यावसायामुळे सरकारी जबाबदारी पार पाडत नाहीत म्हणुन माहीती अधिकार फेडरेशन चे कार्यकर्ते ईश्वर घाळी यांनी तक्रार केली असता तक्रारी वर लवकरच कार्यवाही होण्याचे वरिष्टाकडुन संकेत मिळाले आहेत यापुर्वी रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसुन रुग्णांच्या जिवाशी खेळने सुरु होते सदर प्रकरणात ईश्वर घाळी यांनी स्वतः लक्ष देऊन जनतेची गैर सोय होण्या पासुन वाचवण्याचा प्रयत्न केला .

Post a Comment

0 Comments