Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

नौकेवाडा ग्रामपंचायत हद्दीतील अवैध दारू विक्री बंद करा जिवती पोलीस स्टेशन येथे ग्रामस्थांचे निवेदन


महाराष्ट्र संवाद न्युज नेटवर्क 

दारु मुळं संसार उद्धवस्त होत असतात हे सर्वांना माहीत असुन सुद्धा गावोगावी दारु मोठ्या प्रमाणात विक्री केले जाते 
जिवती तालुक्यातील नौकेवाडा या गावात मोठ्याप्रमाणात अवैधरित्या दारु विक्री केल्या जाते व दारु विक्रेता व दारु पिणारे लोकांमुळे गावकरी अंत्यंत संतापुन गेले असुन गावकरी मंडळीने ग्राम सभे मध्ये दारु बंदी चा विषय मांडला व पोलीस स्टेशन जिवती येथे दारु बंदी करण्यासाठी गावकऱ्यांनी निवेदन दिले परंतु ह्या चा कसलाच फरक पडलेला दिसुन येत नाही पोलीसांनी अजुन पर्यंत दारु बंदी साठी ठोस पावले उचललेली दिसुन येत नाही असे नौकेवाडा ग्राम पंचायत चे ग्रामस्थांनी मत व्यक्त केले व दारु ग्रामस्थाची पोलीसांनी दारु विक्री वर लवकरच आळा घालावा अशी अपेक्षा व्यक्त केली

Post a Comment

0 Comments