अभिनेता व निर्देशक पराग टेंभुर्णे हे पडद्यावर नेहमी वेगळे सिनेमे किंवा नवनविन गाण्यातुन प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात व पराग टेंभुर्णे यांनी यापुर्वी व्हिस्की हातात ह्या फेमस गाण्याच्या माध्यमातून रसिक माय बापाचे मनोरंजन केले आणी हातातील व्हिस्कीला रसिकांकडुन सुद्धा खुप प्रतीसाद मिळाला व त्या नंतर पराग टेंभुर्णे यांचा नविन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे "अकाल मृत्यु" हा हिंदी चित्रपट देवी एंटरटेनमेंट ह्या कंपनी कडुन येत असुन अकाल मृत्यु ह्या चित्रपटाचे निर्देशक व कथा पटकथा स्वतः लिहीली असुन चित्रपटात मुख्य भूमिकेत सुद्धा पराग टेंभुर्णे तसेच देवी कोटांगले हे असुन
व सह कलाकार सचिन कुंरंजेकर इशीका, निलेश मेश्राम,व्यंकट ऊत्तमवार व अन्य कलाकार दिसणार आहेत व चित्रपटाचे निर्माते देवी कोटांगले व मुन्ना पाटील असुन चित्रपटाला संगित संविधान रामटेके यांनी दिले व छायांकन रोशन खडकी यांनी केले.



0 Comments