Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

जिवती तालुक्यातील धनकदेवी येथील आदिवासींच्या नावे अज्ञात व्यक्तीने घेतले बॅंकेतुन कर्ज

जिवती तालुक्यातील धनकदेवी येथील आदिवासींच्या नावे अज्ञात व्यक्तीने घेतले बॅंकेतुन कर्ज

जिवती महाराष्ट्र संवाद न्युज 
जिवती तालुक्यातील धनकदेवी येथील आदीवासी बांधवाच्या अशिक्षित पणाचा फायदा घेत अज्ञात इसमाने मी तुम्हाला सरकारी योजना मिळवुन देतो असे भुलथाप देऊन त्यांचे कागदपत्रे घेतले व गडचांदुर येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेतुन बोगस साताबारा बनवुन त्यांच्या नावे पिक कर्ज घेतले असुन रक्कम लाखो रुपये असुन आदीवासींना सांगितले गेले की तुमची योजना मंजुर झाली असे सांगुन प्रत्येक व्यक्ती ला 7 हजार रु दिले व त्यांच्या नावाने आता बॅंकेने कर्ज भरण्यासाठी नोटीस पाठवली तेव्हा प्रकरण उघडकीस आले.

Post a Comment

0 Comments