Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी केले रक्त दान

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी हाकानी शेख 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच विश्व रक्तदाता दिनाचे औचित्य साधून, मा. किशोरभाऊ मडगुलवार यांचे सुपुत्र अविनाश किशोर मडगुलवार यांनी आज स्वेच्छेने रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली.
रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. आपल्या एका रक्तदानामुळे अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळू शकते. अविनाश यांनी केलेले हे रक्तदान समाजातील युवकांसाठी प्रेरणादायी असून, सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण आहे.
त्यांच्या या उदात्त कार्याचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! 💐
"रक्तदान हेच जीवनदान" 🩸 एक पिशवी रक्त – अनेकांना नवे जीवन!
#विश्व_रक्तदाता_दिन #रक्तदान #जीवनदान #राजसाहेब_ठाकरे_वाढदिवस #मनसे #सामाजिक_बांधिलकी #AvinashMadgulwar #MNS 🚩🩸❤️

Post a Comment

0 Comments