Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

वंचित बहुजन आघाडी तालुका कमेटी कडुन तहसिल कार्यालया समोर आंदोलन 'नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर'

महाराष्ट्र संवाद न्युज नेटवर्क 


 वंचित बहुजन आघाडी जिवती तालुका कमेटी कडुन गॅस सिलिंडर साठी नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर म्हणत
 तहसिल कार्यालया समोर आंदोलन करण्यात आले.
आंदोलनातुन सद्याच्या गॅस टंचाई कडे शासणाचे लक्ष वेधण्यात आले.गॅस टंचाईमुळे सामान्य नागरिकांना रोजगार व दैनंदिन जिवणावर मोठा परिणाम होत असुन 
अलिकडेच अकोला जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंच माजी सरपंच शंकरराव सिरसाठ हे गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी ५ तास उन्हात उभे रांगेत राहुन असताना यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तसेच अमरावती जिल्ह्यातील सुद्धा एका तरुणाचा गॅस सिलेंडर साठी रांगेत उभे राहून दुर्दैवी मृत्यू झाला गॅस टंचाई मुळे घरातील स्वयंपाक व
व्यावस्था विस्कळीत झाली आहे 
तसेच चहा व नास्त्याचे हाटेल सुद्धा बंद होत असल्यामुळे नागरिकांना खुप तर
त्रास होत आहे 
वस्तीगृहात जेवण बनत नसल्यामुळे विद्यार्थी सुद्धा गावाकडे जात आहेत व अनेक ठिकाणी गॅस सिलेंडर काळ्या बाजारात पाच ते सात हजाराला विकल्या जात आहे व याचा परिणाम थेट सामान्य जनतेवर पडत आहे या करिता वंचित बहुजन आघाडी कडुन तहसिल कार्यालया समोर आंदोलन करण्यात आले आंदोलणाला वंचित बहुजन आघाडीचे तालुक्यातील अनेक कार्यकर्ते हजर होते.

Post a Comment

0 Comments