सांगली जिल्हा प्रतिनिधी उषाताई कांबळे
बौद्ध धम्म संस्कार संघ श्रावस्ती बिहार सांगली चे अध्यक्ष आयुष्यमान डॉक्टर सुधीर जम्बू कोलप यांना त्यांच्या वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐🙌🙌🙌🎂🎂🎂
तुम जियो हजारो साल साल
के दिन हो पचास हजार
तुमच्या इच्छीत आणि प्रथित सर्व गोष्टी तुम्हाला शिर्घ प्राप्त होवोत, तुमच्या चित्ता चे सर्व संकल्प पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे पूर्ण होवोत. भवतु सब्ब मंगलम रक्खंतु सब्ब देवता. सब्ब बुध्दानु,धम्मानु,संघानु भावेन सदा सोत्थी भवंतु ते! सुखी दिघायुको भव! नक्खतय भूतांन,पाप गह निवारणा, परितस्सानु भावेन, हंतु तेसं उप्पद्दवे! नक्षत्र,यक्ष,भूत,वाईट ग्रह दोष हे सर्व उपद्रव महापरित्राण पाठाच्या प्रतापाने आणि नष्ट होवोत.🙌🙌🙌🎂🎂🎂💐💐💐



0 Comments