Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

बौद्ध धम्म संस्कार संघ श्रावस्ती विहार सांगली चे उपाध्यक्ष जगन्नाथ आठवले यांच्या 58 वा वाढदिवस त्यांच्या राहत्या घरी उत्साहात साजरा

सांगली जिल्हा प्रतिनिधी उषाताई कांबळे 

बौद्ध धम्म संस्कार संघ श्रावस्ती विहार सांगली चे उपाध्यक्ष जगन्नाथ आठवले यांच्या 58 वा वाढदिवस त्यांच्या राहत्या घरी उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी श्रावस्ती विहार माता रमाई यांच्या शासकीय फोटो दान म्हणून विहाराचे अध्यक्ष डॉक्टर सुधीर कोलप यांच्या हस्ते दिला. संजय घाडगे सर यांनी त्रिशरण पंचशील चंद्रकांत चौधरी यांनी धम्माचे महत्त्व विशुध्दीचा धम्मानुसार शुद्ध आचरण करावे असे सांगितले. डॉक्टर सुधीर कोलप, एस.आर.माने सर यांनी शुभेच्छा दिल्या.
 
 तुम जियो हजारो साल साल के दिन हो पचास हजार तुझ्या इच्छीत आणि प्रथित सर्व गोष्टी तुला शिर्घ प्राप्त होवोत, तुझ्या चित्ता चे सर्व संकल्प पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे पूर्ण होवोत. भवतु सब्ब मंगलम रक्खंतु सब्ब देवता. सब्ब बुध्दानु,धम्मानु,संघानु भावेन सदा सोत्थी भवंतु ते! सुखी दिघायुको भव! नक्खतय भूतांन,पाप गह निवारणा, परितस्सानु भावेन, हंतु तेसं उप्पद्दवे! नक्षत्र,यक्ष,भूत,वाईट ग्रह दोष हे सर्व उपद्रव महापरित्राण पाठाच्या प्रतापाने आणि नष्ट होवोत.

Post a Comment

0 Comments