Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

जिवती येथील पेट्रोल पंपा वर ग्राहकांची लुट मारपेट्रोल टाकताना मिटर चालत २० ते २५ पासुन पुढे

महाराष्ट्र संवाद न्युज नेटवर्क 

जिवती तालुक्यात मौजा जिवती च्या बाजुला असणारा पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल टाकणाऱ्या ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणुक केली जात आहे.पेट्रोल टाकताना जो मिटर चालणारा कधी सुरुवातीला शुन्य किंवा एक पासुण सुरु होत नाही मिटरची सुरुवात एकदम चक्क पंधरा ते विस पासुण सुरु होते तो व ग्राहकांन पेट्रोल कमी मिळत आहे.पण हे सर्व प्रकार ग्राहकांच्या लक्षात येत नसुन त्यात ग्राहकांची फसवणुक केली जात आहे.सदर पेट्रोल पंपावर वरील कर्मचारी व मालक हे यात सहभागी असल्याची शंका आहे.सर्व ग्राहकांना ह्या बातमी च्या माध्यमातुन सतर्कता बाळगली पाहीजेत व पेट्रोल पंपावर आपल्या वाहतात पेट्रोल व डिझेल भरत असताना मिटर कडे लक्ष देऊन जर मिटरची सुरुवात जर शुन्य पासुन होत नसेल तर यावर आवाज उठवला पाहीजे

Post a Comment

0 Comments