Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

संपादक : राहुल मसुरे जाहिराती साठी संपर्क 8767747671

सरन्यायाधीश भुषण गवई यांच्यावर हल्ला करणाऱ्या राकेश तिवारी च्या जातीवादी क्रुत्याची निषेध सभा रि पा ई कडुन गडचांदुरात संपन्न

महाराष्ट्र संवाद न्युज नेटवर्क 

 सरन्यायाधीश भुषण गवई यांच्यावर हल्ला करणाऱ्या राकेश तिवारी च्या जातीवादी क्रुत्याची निषेध सभा रि पा ई कडुन गडचांदुरात संपन्न


 सरन्यायाधीश भुषण गवई यांच्यावर जातीयवादी व सनातनी माथेफिरु वकिलाने हल्ला केल्याचे प्रकरण देशभरात मोठ्याप्रमाणात चर्चेत आहे भुषण गवई साहेबांच्या सोबत घडलेली घटना ही जातीवाथ असल्याचे स्पष्ट दिसुन येत असल्यामुळे आंबेडकरी विचारधारेच्या सर्व समाज बांधव व संविधानाला मानणारे बांधव सदर घटणनेचा निषेध व्यक्त करत आहेत त्याच प्रमाणे रिपाइं ह्या राजकिय पक्षाकडुन काल गडचांदुर येथे निषेध सभेचे आयोजन करण्यात आले व सभेतुन अनेक मान्यवरांनी भाषनातुन निषेध व्यक्त केला आणी माथेफिरू वकीलावर कार्यवाही ची मागणी करण्यात आली सभेचे अध्यक्ष रमेश पाटील असुन भानुदास पाटील अशोक उमरे मधुकर चुनारकर गौतम भसारकर आधी मान्यवर व अनेक कार्यकर्ते व आंबेडकर वादी सभेला उपस्थित हो

Post a Comment

0 Comments